पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढविणार, अजित पवार यांची घोषणा

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार आहेत. दोन्ही पक्ष एकत्रित येऊन या शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची घोषणा रविवारी तळवडे येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ तळवडे येथे फोडला. … Continue reading पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढविणार, अजित पवार यांची घोषणा