चंद्रकांतदादांना पुणेकर अजूनही कोल्हापूरचेच समजतात! अजितदादांनी डिवचले

‘चंद्रकांतदादांना अजून आमचे पुणेकर कोल्हापूरचेच समजतात. ते पुण्याचे वाटतच नाहीत,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना भरकार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच डिवचले. अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून चंद्रकांतदादांच्या बाबतीत, ‘जरा तुम्ही लक्ष घाला देवेंद्रजी ! तुम्ही सगळीकडे लक्ष घालता आणि इथेच लक्ष घालत नाहीत,’ असे अजित … Continue reading चंद्रकांतदादांना पुणेकर अजूनही कोल्हापूरचेच समजतात! अजितदादांनी डिवचले