कुठणं या पुण्याचा पालकमंत्री झालो! कोणीही उठतो, उपदेश पाजतो; अजित पवार यांची हतबलता

पिंपरी-चिंचवडमधून वाहणाऱ्या मुळा नदी सुशोभीकरणासाठी अडथळा ठरणारी एक हजार झाडे तोडण्यात येणार असून, पालकमंत्री म्हणून ती रोखावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केल्यानंतर अजित पवार भलतेच चिडले. कोणीही उठतो, उपदेश पाजतो. हे सगळं ऐकल्यावर कुठणं या पुण्याचा पालकमंत्री झालो, असं वाटतं, अशी हतबलता पवार यांनी व्यक्त केली. चिंचवड येथे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात ते … Continue reading कुठणं या पुण्याचा पालकमंत्री झालो! कोणीही उठतो, उपदेश पाजतो; अजित पवार यांची हतबलता