गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर अर्वाच्य भाषेत टीका; अजित पवारांनी टोचले कान, फडणवीसांचे नाव घेत म्हणाले…

भाजप वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. पडळकर यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत ‘तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीकरी गडबड आहे’, असे वादग्रस्त विधान केले. यामुळे पडळकर यांच्यावर चौफेर टीका होत असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांचे कान … Continue reading गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर अर्वाच्य भाषेत टीका; अजित पवारांनी टोचले कान, फडणवीसांचे नाव घेत म्हणाले…