पार्थ पवार यांचा महाभूखंड घोटाळा! राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्रानेच बुडवला 20 कोटी 99 लाख 99 हजार 500 रुपयांचा महसूल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यात कोटय़वधी रुपयांचा जमीन घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 1800 कोटी रुपये किमतीचा महार वतनाचा भूखंड अवघ्या 300 कोटींना खरेदी केला. केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने पदरात पाडून घेतली. हे प्रकरण उघडकीस येताच तहसीलदार … Continue reading पार्थ पवार यांचा महाभूखंड घोटाळा! राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्रानेच बुडवला 20 कोटी 99 लाख 99 हजार 500 रुपयांचा महसूल