तुमच्या हातात मत द्यायचं आहे पण निधी देणे माझ्या हातात आहे! अजितदादांचा मतदारांना दम

तुमच्या हातात मत द्यायचे आहे, तर निधी द्यायचे माझ्या हातात आहे, असा दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना दिला आहे. माळेगाव नगर पंचायतीचे अठराच्या अठरा उमेदवार निवडून द्या, तुम्ही सांगितलेले सगळे द्यायला मी तयार आहे, असेही ते म्हणाले. बारामती तालुक्यातील माळेगाव नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जाहीर धमकी दिली. अजित … Continue reading तुमच्या हातात मत द्यायचं आहे पण निधी देणे माझ्या हातात आहे! अजितदादांचा मतदारांना दम