ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आणि त्यात माझ्या मुलाची भूमिका होती; एअर मार्शल अवधेश भारती यांच्या आई-वडिलांना लेकावर अभिमान

हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवत यशस्वी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. दरम्यान ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी हिंदुस्थानच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी दररोज पत्रकार परिषद घेत आपण साध्य केलेल्या यशाबाबत माहिती दिली. रविवारी शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर तिन्ही दलाच्या पत्रकार परिषदेत एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्यांच्या … Continue reading ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आणि त्यात माझ्या मुलाची भूमिका होती; एअर मार्शल अवधेश भारती यांच्या आई-वडिलांना लेकावर अभिमान