अक्षय्य तृतीयेनिमित्त घरबसल्या करा सोनेखरेदी, रिलायन्स ज्वेल्सतर्फे आवाहन

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया या सणाला सोने खरेदी करण्याची पद्धत आहे. सध्या कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशा वेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनेखरेदी करण्यासाठी रिलायन्स ज्वेल्सने एक उत्तम पर्याय दिला आहे.

घरी राहून कोरोनाला रोखण्याचं आवाहन रिलायन्स ज्वेल्सने केलं असून सोनेखरेदीसाठी ऑनलाईन खरेदीचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. यात रिलायन्सने सोन्याची आणि चांदीची नाणी, गोल्ड वाउचर्स आणि लाईट वेट दागिन्यांची रेंज उपलब्ध करून दिली आहे.

https://www.reliancejewels.com/festive-offer/category:83/ या लिंकवर क्लिक करून ग्राहक घरबसल्या सोनेखरेदी करू शकतील, असं रिलायन्स ज्वेल्सतर्फे सांगण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या