अलिबागचा जिल्हा तुरुंग बनला कोंडवाडा, क्षमता 82 कैद्यांची; कोंबले 202 प्रशासनावर ताण

जिल्हा कारागृहाचा दर्जा असलेला अलिबाग शहरातील तुरुंग अक्षरशः कोंडवाडा बनला आहे. या तुरुंगाची क्षमता 82 कैद्यांची असतानाही प्रत्यक्षात 202 कैदी कोंबले असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शौचालय तसेच स्नानगृहांची कमतरता जाणवत आहे. कोंदट वातावरण आणि दाटीवाटीने राहणारे कैदी यामुळे प्रशासनावर कमालीचा ताण पडला आहे. कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांना सोयीसुविधा पुरवताना … Continue reading अलिबागचा जिल्हा तुरुंग बनला कोंडवाडा, क्षमता 82 कैद्यांची; कोंबले 202 प्रशासनावर ताण