IGL controversy : शोचे सर्व व्हिडीओ केले डिलीट, माझा एकमेव उद्देश लोकांना हसवणं होता; वादानंतर समय रैनाचे स्पष्टीकरण

कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये यूट्युबर रणवीर इलाहाबादियाच्या कमेंटने खळबळ माजली. इलाहाबादीने या शो मध्ये आई-वडिल आणि कुटुंबाबाबत अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल झाली आहे. याच दरम्यान आता घडलेल्या प्रकारावर समय रैना याने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. समयने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि … Continue reading IGL controversy : शोचे सर्व व्हिडीओ केले डिलीट, माझा एकमेव उद्देश लोकांना हसवणं होता; वादानंतर समय रैनाचे स्पष्टीकरण