आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॉप स्कोरर प्रमोकोड कार्डचे वाटप

33

सामना ऑनलाईन । भंडारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच शिवसेना नेते विदर्भ संपर्क प्रमुख परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी व विद्यार्थिंनांना शिवसेना टॉप स्कोररचे प्रमोकोडचे कार्ड वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम भंडारा विधानसभा मतदारसंघातील भंडारा शहरात पार पडला. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर , जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, नितेश धुमाळ यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्य़ा संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या