Hair Care – केसांसाठी तुरटी वरदानापेक्षा कमी नाही

आपले केस सुंदर ठेवण्यासाठी आपण अनेकविध उपाय करतो. परंतु काही साधे सोपे उपाय करण्यामुळे आपले केस सुंदर होण्यास मदत मिळते. केस सुंदर आणि मऊ मुलायम होण्यासाठी तुरटी ही फार महत्त्वाची मानली जाते. तुरटीचा उपयोग हा प्रामुख्याने पाणी स्वच्छ करण्यासाठी पूर्वीपासून केला जायचा. परंतु तुरटीचा केवळ इतकाच उपयोग नसून, तुरटी ही सौंदर्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली … Continue reading Hair Care – केसांसाठी तुरटी वरदानापेक्षा कमी नाही