भारतीय जमवाजमव पक्षाच्या लोकांनी… हिंदी सक्तीवरून अंबादास दानवे यांचा जोरदार टोला

हिंदी सक्तीबाबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच निर्णय घेतला होता असा अपप्रचार भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केला होता. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासासाठी कार्यबल गठीत करण्यात आला होता. यात हिंदीचे ‘ह’ पण नाही अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. एक्सवर पोस्ट करून अंबादास दानवे … Continue reading भारतीय जमवाजमव पक्षाच्या लोकांनी… हिंदी सक्तीवरून अंबादास दानवे यांचा जोरदार टोला