वोटचोरीनंतर खतचोरी; बोगस खतांची शासकिय बॅगांमधून विक्री, भाजप कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची लूट! – अंबादास दानवे

विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करणाऱ्या भाजपचा पर्दाफाश लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही वरळी मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल केली. मतचोरीविरोधात विरोधक आक्रमक होत असतानाच आता खतचोरीही उघडकीस आली आहे.  वोटचोरीनंतर भारतीय जनता पक्षाकडून सिल्लोडमध्ये खतचोरी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते … Continue reading वोटचोरीनंतर खतचोरी; बोगस खतांची शासकिय बॅगांमधून विक्री, भाजप कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची लूट! – अंबादास दानवे