फडणवीस गृहमंत्री म्हणून नापास, राजीनामा द्या! अंबादास दानवे यांचा घणाघात, मुख्यमंत्र्यांना 8 सवाल

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने हातावर पेनाने सुसाईट नोट लिहिली असून यात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला. आपला छळ सुरू असल्याची तक्रारी महिला डॉक्टरने केली होती, मात्र तिची दखल घेण्यात आली नाही. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर … Continue reading फडणवीस गृहमंत्री म्हणून नापास, राजीनामा द्या! अंबादास दानवे यांचा घणाघात, मुख्यमंत्र्यांना 8 सवाल