फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा संबंध, अंबादास दानवेंनी दिला पुरावा

फलटण येथील महिला डॉक्टरने भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजकीय दबाव आणल्याचा आरोप केला होता. या दबावामुळे डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. त्यामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सहआरोपी करण्याची मागणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच रात्री एक ट्विट करत दानवे यांनी पुरावाही दिला. फलटण … Continue reading फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा संबंध, अंबादास दानवेंनी दिला पुरावा