ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या बबनराव लोणीकरांवर अंबादास दानवेंचा निशाणा

‘मोदींनी पेरणीसाठी दिले 6000 रुपये, तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच’, अशी उद्दाम भाषा वापरणारे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घणाघात चढवला आहे. ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती, लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव, अशा शब्दात दानवे यांनी लोणीकर यांच्यावर निशाणा साधला. जालना जिल्ह्यातील परतूर येथे एका कार्यक्रमात … Continue reading ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या बबनराव लोणीकरांवर अंबादास दानवेंचा निशाणा