व्वा, रे ‘देवा’चे राज्य! मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून शेतकऱ्याला दारुडा ठरवलं; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार उडवला आहे. बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यात पुराने थैमान उडवून दिला आहे. पावसामुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला गेला आहे. अस्मानी संकटापुढे शेतकरी हतबल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांना मदत आणि कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या एका शेतकऱ्याला … Continue reading व्वा, रे ‘देवा’चे राज्य! मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून शेतकऱ्याला दारुडा ठरवलं; अंबादास दानवेंचा हल्लाबोल