अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’, अंबादास दानवे यांचा टोला

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वादग्रस्त जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागमी जोर धरू लागली आहे. या दरम्यान अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ‘या व्यवहारात मोठे आकडे सांगितले गेलेत, पण एक रुपयाचा देखील व्यवहार झालेला नाही”, असे म्हटले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) … Continue reading अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’, अंबादास दानवे यांचा टोला