आता देवाक काळजी; उद्यापासून अमेरिकेचा 50 टक्के टॅरिफ बॉम्ब, कशा कशावर होणार परिणाम

हिंदुस्थानी आयातीवर अमेरिकेने लादलेला 50 टक्के टॅरिफ बुधवारपासून (27 ऑगस्ट) लागू होणार आहे. कपडय़ांपासून ते मासळी निर्यातीपर्यंत अनेक वस्तूंवर याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानी उद्योग वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेच्या टॅक्स टेररिझमला मोदी सरकारने कुठलेही ठोस प्रत्युत्तर न दिल्याने आता देवावरच विसंबून राहण्याची वेळ निर्यातदारांवर आली आहे. अमेरिका ही हिंदुस्थानी निर्यातदारांसाठी मोठी बाजारपेठ … Continue reading आता देवाक काळजी; उद्यापासून अमेरिकेचा 50 टक्के टॅरिफ बॉम्ब, कशा कशावर होणार परिणाम