‘कोल्ड वॉर’ – अमेरिकेला साथ देऊ नका, परिणाम भयानक होतील; चीनची हिंदुस्थानला धमकी

अमेरिका आणि चीन यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाले आहे. कोरोना विषाणू चीनने जाणूनबुजून पसरू दिला असा अमेरिकेचा आरोप आहे. अशातच चीनने हिंदुस्थानची कुरापत काढत लडाखमध्ये मोठा सैन्य हालचाली सुरू केल्या. यामुळे दोन्ही देशात गेल्या महिनाभरापासून तणाव आहेत. या दरम्यान अमेरिकेने हिंदुस्थानची बाजू घेतली. हिंदुस्थान आणि अमेरिका यांचे चांगले संबंध चीनच्या बारीक डोळ्यांना खुपत आहेत. अमेरिकेसोबत … Continue reading ‘कोल्ड वॉर’ – अमेरिकेला साथ देऊ नका, परिणाम भयानक होतील; चीनची हिंदुस्थानला धमकी