अमेरिका-चीन संघर्ष समुद्रापर्यंत पोहचला; जहाजांना रोखण्यावरून दोन्ही देश आमने-सामने

अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध पेटले असून आखाती देशासह जगाला याचा मोठा फटका बसत आहे. या संघर्षात आणखी भर पडली आहे. जगातील दोन महाशक्ती समुद्रात आमने-सामने आल्या आहेत. पनामाचा ध्वज असलेली जहाजे चीनमध्ये रोखली जात असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यामुळे अमेरिका-चीन संघर्ष आता थेट समुद्रापर्यंत पोहचला आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या शक्ती, अमेरिका आणि चीन, समुद्रातही … Continue reading अमेरिका-चीन संघर्ष समुद्रापर्यंत पोहचला; जहाजांना रोखण्यावरून दोन्ही देश आमने-सामने