मोदींच्या मित्राचे गिफ्ट! हिंदुस्थानवर 25 टक्के कर लादला, रशियाकडून शस्त्र घेतली म्हणून दंडही ठोठावला

‘अब की बार ट्रम्प सरकार’ अशी दवंडी पिटवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार केला होता. त्याच ट्रम्प यांनी हिंदुस्थानला आज मोठा धक्का देत हिंदुस्थानातून आयात वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. इतकेच नव्हे तर, रशियाकडून तेल व शस्त्रास्त्रs खरेदी केल्याबद्दल दंडही ठोठावला. 1 ऑगस्टपासून नव्या कराची अंमलबजावणी होणार आहे. दुसऱयांदा सत्तेत … Continue reading मोदींच्या मित्राचे गिफ्ट! हिंदुस्थानवर 25 टक्के कर लादला, रशियाकडून शस्त्र घेतली म्हणून दंडही ठोठावला