परदेशी नागरिकांना अमेरिकेचा अल्टिमेटम, 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहायचे असेल तर, नोंदणी करा, अन्यथा…

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत सत्तेत परतल्यापासून बेकायदेशीर स्थलांतरितांवर सतत कारवाई केली जात आहे. आता अमेरिकन सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांना अल्टिमेटम दिलं आहे की, नोंदणीशिवाय 30 दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना दंड आणि तुरुंगवासासह कठोर शिक्षा भोगाव्या लागतील. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने (DHS) शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अमेरिकेत 30 दिवसांपेक्षा जास्त काळ … Continue reading परदेशी नागरिकांना अमेरिकेचा अल्टिमेटम, 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहायचे असेल तर, नोंदणी करा, अन्यथा…