अमेरिका इराणला 30 अब्ज डॉलर्स देण्याचे वृत्त सपशेल खोटे आणि मूर्खपणाचे; ट्रम्प सोशल मीडियावर संतापले

काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, ट्रम्प प्रशासन एका नवीन रणनीतीवर काम करत आहे आणि आता तेहरानशी नवीन कराराची तयारी करत आहे. या कथित प्रस्तावात 30 अब्ज डॉलरची मदत समाविष्ट आहे. ही मदत गैर-लष्करी (नागरी) अण्वस्त्र कार्यक्रमासाठी दिली जाईल. तसेच इराणशी वाटाघाटी करण्यासाठी निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जाईल. … Continue reading अमेरिका इराणला 30 अब्ज डॉलर्स देण्याचे वृत्त सपशेल खोटे आणि मूर्खपणाचे; ट्रम्प सोशल मीडियावर संतापले