आता शांततेची वेळ आहे, इराणने युद्ध थांबवावे, अन्यथा विनाश अटळ; ट्रम्प यांचा इशारा
इस्रायल- इराण युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. यात फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या आण्विक तळांचा समावेश आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये हे तळ पूर्णपणे नष्ट झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा हल्ला यशस्वी झाला असून सर्व विमानं सुरक्षित परत आल्याचे त्यांनी … Continue reading आता शांततेची वेळ आहे, इराणने युद्ध थांबवावे, अन्यथा विनाश अटळ; ट्रम्प यांचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed