अमेरिकन विनोदी कलाकार जिमी किमेल पुन्हा परत येतोय, चार्ली कर्कवरील टिप्पणीनंतर शो करण्यात आला होता बंद

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांच्या हत्येवरील टिप्पणीनंतर किमेलचा शो निलंबित करण्यात आला. शो बंद केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आता तो पुन्हा परत येणार आहे. या घटनेने अमेरिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र आणि एक रूढीवादी कार्यकर्ते चार्ली कर्क यांची (१० सप्टेंबर) … Continue reading अमेरिकन विनोदी कलाकार जिमी किमेल पुन्हा परत येतोय, चार्ली कर्कवरील टिप्पणीनंतर शो करण्यात आला होता बंद