दहशतवाद्यांना घुसून मारले, आता घुसखोरांना हाकलणार! – अमित शहा

कश्मीर हे भारताचे अभिन्न अंग असून त्यास कुणीही भारतापासून वेगळं करु शकत नाही असे ठाम मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आज किल्लारीत आयोजित महायुतीच्या भव्य प्रचार सभेत मांडले. विरोधकांनी 370 कलम हटवले तर रक्ताचे पाट वाहतील असे म्हणले होते परंतु तिथे साधी गोळी उडाल्याची सुद्धा घटना घडली नाही. इंदिरा गांधींनी देशहितासाठी घेतलेल्या निर्णय यास वाजपेयी … Continue reading दहशतवाद्यांना घुसून मारले, आता घुसखोरांना हाकलणार! – अमित शहा