मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना अटक करण्याबाबतचे विधेयक संसदेत सादर, विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करत जोरदार विरोध

मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना अटक करण्याबाबतचे एक विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहां यांनी सादर केले. या विधेयकावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करत जोरदार विरोध केला. त्यामुळे संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत संविधान (103 दुरुस्ती) विधेयक, 2025, केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक, 2025 आणि जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक, 2025 सादर केले. … Continue reading मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना अटक करण्याबाबतचे विधेयक संसदेत सादर, विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करत जोरदार विरोध