शहा पुण्यात, कश्मीरात दहशतवादी हल्ला, धर्म विचारून गोळ्या घातल्या; 2 हिंदू मजुरांचा मृत्यू
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज पुण्यात असताना तिकडे जम्मू-कश्मीर दहशतवादी हल्ल्याने हादरून गेले. कश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. यामध्ये दोन हिंदू मजुरांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. कुलगाम जिह्यातील केलम गावात वीटभट्टीवर काम करणाऱ्या दीपके रट्रे (20) आणि बोपिंदर (28) या छत्तीसगडमधील स्थलांतरित मजुरांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. यात ते … Continue reading शहा पुण्यात, कश्मीरात दहशतवादी हल्ला, धर्म विचारून गोळ्या घातल्या; 2 हिंदू मजुरांचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed