अरुण जेटली यांना मान्यवरांची श्रद्धांजली

473

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या