संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून सभागृहातून गायब असलेले केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आज अखेर 23 दिवसांनी मौन सोडले. सभागृहातील स्वतःच्या अनुपस्थितीचे त्यांनी समर्थन केले. ‘लापता, भगोडा, भाग गये’ असे का म्हणता, असे सांगत शहा यांनी विरोधकांवर आगपाखड केली. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बंदुका चालवण्याचे आदेश कोणी दिले याचे उत्तर अमित शहांनी द्यावे अशी विरोधकांची … Continue reading लापता, भगोडा का म्हणता? अमित शहांची विरोधकांवर आगपाखड; कामकाज होत नाही तर सभागृहात येऊन काय करू? मी बोलायला तयार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed