माझं ठरलंय, शेती आणि… अमित शहा यांनी सांगितला राजकीय निवृत्तीनंतरचा प्लान

आपल्या देशात राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचे वय ठरलेले नाही. अनेक जण लवकर निवृत्ती घेतात, तर काही शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणामध्ये सक्रिय राहतात. पण, भाजपमध्ये वयाच्या 75व्या वर्षी राजकीय निवृत्ती घेण्याची अलिखित परंपरा आहे. पंतप्रधान मोदींना सप्टेंबर महिन्यात 75 वर्ष पूर्ण होत असून ते काय निर्णय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या राजकीय … Continue reading माझं ठरलंय, शेती आणि… अमित शहा यांनी सांगितला राजकीय निवृत्तीनंतरचा प्लान