Breaking – बच्चन पिता-पुत्राला कोरोनाची लागण, मुंबईत नानावटी रुग्णालयात दाखल

4338

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून याची माहिती दिली.

बच्चन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांची आणि स्टाफची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात आपल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

img-20200712-wa0001

आपली प्रतिक्रिया द्या