Video – अमरावतीमध्ये दुमजली इमारत कोसळली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

अमरावती शररातील अंबादेवी रोड ते गांधी चौक रोड वरील दुमजली इमारत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कोसळली. इमारतीत दूध डेअरी व इलक्ट्रॉनिक साहित्याचे दुकान होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.