अमरावती जि.प.वर महाविकास आघाडीचा झेंडा; काँग्रेसचा अध्यक्ष, शिवसेनेचा उपाध्यक्ष

अमरावती जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. काँग्रेसचे बबलु उर्फ अनिरूध्द देशमुख यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विठ्ठलराव चव्हाण बिनविरोध निवडून आले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अमरावती जिल्हा परिषदमध्ये महाविकास आघाडी एकत्र आली व त्यांनी हा विजय संपादन केला. अमरावती जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे 27 तर शिवसेनेचे 3 आणि … Continue reading अमरावती जि.प.वर महाविकास आघाडीचा झेंडा; काँग्रेसचा अध्यक्ष, शिवसेनेचा उपाध्यक्ष