अरुणाचल प्रदेशला 5.9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

26

सामना ऑनलाईन । इटानगर

अरुणाचल प्रदेशला गुरुवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल मोजण्यात आली असून या भूकंपाचे धक्के संपूर्ण इशान्य हिंदुस्थानात जाणवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या