नगरमध्ये भाजपची ‘डमी’ खेळी; मतविभाजनासाठी उभा केला अपक्ष नीलेश लंके

बारामतीमधून शरद पवार आणि रायगडमधून अनंत गीते यांच्या नावाचे अपक्ष उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले असताना आता नगरमध्ये नीलेश लंके नावाच्या अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला आहे. भाजपने मत विभाजनासाठी हा डमी उमेदवार उभा केल्याचे म्हटले जात आहे. नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात थेट लढत … Continue reading नगरमध्ये भाजपची ‘डमी’ खेळी; मतविभाजनासाठी उभा केला अपक्ष नीलेश लंके