अस्तित्वाची नवी ओळख! अनाया बांगरचा धाडसी निर्णय; वडिलांच्या पाठिंब्याचं जगभरातून कौतुक

हिंदुस्थान क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून अनाया नावाने ओळखू लागली. गेल्या वर्षभरापासून ती आपल्या शस्त्रक्रियेसंदर्भात अनेक निर्णय घेत होती. आता पुन्हा एकदा अनायाने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आर्यनने लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया (Gender Reconstruction Surgery) करून पुन्हा एकदा ‘अनाया’ … Continue reading अस्तित्वाची नवी ओळख! अनाया बांगरचा धाडसी निर्णय; वडिलांच्या पाठिंब्याचं जगभरातून कौतुक