लग्न न करता अनायाला व्हायचंय आई… एका रील व्हिडीओतून दिली कबूली

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मुलाने शस्त्रक्रिया करून अनाया बांगर हे नाव धारण केले. अनया तेव्हापासून सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती रोज नवीन नवीन व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. आत्तापर्यंत तिने या व्हिडीओमधून आर्यन ते अनायाचा प्रवास शेअर केला आहे. तसेच आयुष्यातील इतरही गोष्टींचा खुलासा केलाय. अनया बांगरने नुकताच तिच्या … Continue reading लग्न न करता अनायाला व्हायचंय आई… एका रील व्हिडीओतून दिली कबूली