आंध्रप्रदेशमध्ये कोरोना सेंटरला आग, 7 रुग्णांचा मृत्यू

346

गुजरातमध्ये कोरोना सेंटरला आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथे एका कोरोना सेंटरला आग लागली आहे. या आगीत 7 रुग्णांचा मृत्यू झाला तर 30 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. हे कोरोना सेंटर एक हॉटेल असून एप्रिल महिन्यात तिथे कोरोनाचे रुग्ण ठेवण्यास सुरुवात केली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या