विश्लेषण कमी अन्… ‘मिस्टर 360’ एबी डिव्हिलियर्स समालोचकांवर भडकला, RCB vs LSG लढतीदरम्यान काय घडलं?
इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामातील अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. धावांचा पाऊस पडलेल्या या लढतीमध्ये बंगळुरूने विजय मिळवला. या लढतीदरम्यान बंगळुरूच्या गोलंदाजांबाबत नकारात्मक टिप्पण्या करणाऱ्या समालोचकांचा आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला. ‘एबीडी 360’ या आपल्या साप्ताहिक शोमध्ये त्याने नावाचा उल्लेख न करता … Continue reading विश्लेषण कमी अन्… ‘मिस्टर 360’ एबी डिव्हिलियर्स समालोचकांवर भडकला, RCB vs LSG लढतीदरम्यान काय घडलं?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed