अनिल अंबानी समूहावर ईडीची कारवाई, 3 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 50 ठिकाणी छापे

रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांविरुद्ध (RAAGA कंपन्या) मनी लाँड्रिंगचा मोठा तपास अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सुरू केला आहे. अनिल अंबानींशी संबंधित 48-50 ठिकाणी ईडीची शोध मोहीम सुरू आहे. सीबीआयने 2 एफआयआर नोंदवल्यानंतर ही कारवाई केली जात आहे. या कंपन्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन पैशांचा गैरवापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. ते इतर कंपन्यांकडे वळवण्यात आले आणि सामान्य … Continue reading अनिल अंबानी समूहावर ईडीची कारवाई, 3 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 50 ठिकाणी छापे