सचिन वाझे गुन्हेगार; विश्वास ठेवण्यालायक नाही, हायकोर्टाचा दाखला देत अनिल देशमुखांचा फडणवीसांवर हल्ला

सचिन वाझे हा गुन्हेगार आहे. ही व्यक्ती विश्वास ठेवण्यालायक नाही असे हायकोर्टाने म्हटले आहे, असा दाखला देत माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी सचिन वाझेने केलेल्या आरोपांना उत्तर दिले. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनिल देशमुख यांनी म्हणाले की, सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. मुंबई हायकोर्टानेही वाझे हा … Continue reading सचिन वाझे गुन्हेगार; विश्वास ठेवण्यालायक नाही, हायकोर्टाचा दाखला देत अनिल देशमुखांचा फडणवीसांवर हल्ला