धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील सत्ताधारी आमदारांच्या वसुलीचा भंडाफोड शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.या वसुली ‘जालना’कांडांच्या तपासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र यांनी SIT चौकशीचे आदेश दिले आहेत.त्याबाबत बोलताना शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ”माझा चौकशी समितीवर विश्वास नाहीए. एसआयटी म्हणजे यांना सोयीस्कर होणारी कमिटी आहे.मंत्री जयकुमार रावल … Continue reading SIT म्हणजे डोळ्यात धुळफेक, सोयिस्कररित्या तयार केलेली कमिटी… धुळे वसूली कांडावरून अनिल गोटेंची फडणवीसांवर टीका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed