रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू, अनिल परब लिंबू-मिरची घेऊन विधानपरिषदेत

रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अ‍ॅड. अनिल परब विधानपरिषदेत बोलताना म्हणाले आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या काही महिन्यांपासून मिंधे गट व अजित पवार गटात वाद सुरू आहेत. याचदरम्यान पालकमंत्री पदावर दावा करणारे मिंधे गटाचे भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचबद्दल बोलताना आज अनिल … Continue reading रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू, अनिल परब लिंबू-मिरची घेऊन विधानपरिषदेत