रामदास कदमांवर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार, रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवणार!- अनिल परब

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युचे घाणेरडे राजकारण करणाऱ्या रामदास कदम यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत खरपूस समाचार घेतला. रामदास कदम यांनी नीचपणा केला असून त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आणि येणारी रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवणार, असे अनिल परब म्हणाले. रामदास कदम यांनी दसऱ्याच्या … Continue reading रामदास कदमांवर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार, रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवणार!- अनिल परब