मंत्री मार खाताहेत, आता सत्ता सोडण्याची हिंमत आहे का? अनिल परब सभागृहात आक्रमक

सातारा जिल्हा परिषद निवडणूकीच्या वेळी झालेल्या राड्यात राज्याचे मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. यावरून आज विधानपरिषदेत मोठा गोंधळ झाला. विधानपरिषदेत सकाळी या मुद्द्यावरून भाजपचे मंत्री जयकुमार गोरे व शंभूराज देसाई यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर सभागृह काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर शिवसेना … Continue reading मंत्री मार खाताहेत, आता सत्ता सोडण्याची हिंमत आहे का? अनिल परब सभागृहात आक्रमक