देवेंद्रजी, कधी घेताय योगेश कदमांचा राजीनामा, अनिल परबांनी दिले सर्व पुरावे

शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या सावली बारप्रकरणी सर्व कागदोपत्री पुरावे आणि व्हिडीओ सादर केले. त्याचप्रमाणे कदम कुटुंबीयांकडून खेडमध्ये अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे व्हिडीओsही दिले. सर्व पुराव्यांची तपासणी करावी आणि योगेश कदम यांचा राजीनामा तातडीने घ्यावा, अशी … Continue reading देवेंद्रजी, कधी घेताय योगेश कदमांचा राजीनामा, अनिल परबांनी दिले सर्व पुरावे