“धनंजय मुंडे यांनी डोकं लावून…”, आरोपपत्र दाखल होताच अंजली दमानिया आक्रमक, CM-DCM चा उल्लेख करत म्हणाल्या…

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सीआयडीने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. वाल्मीक कराड हाच खरा सूत्रधार असल्याचेही यात नमूद करण्यात आले. तसेच खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे नाव घेत मंत्री … Continue reading “धनंजय मुंडे यांनी डोकं लावून…”, आरोपपत्र दाखल होताच अंजली दमानिया आक्रमक, CM-DCM चा उल्लेख करत म्हणाल्या…